बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

DATE: 14-09-16: FROM MR RAMAKANT S NARAYANE:

Forwarded message.
*आज पासून वीरशैव ककक्या ढोर समाजाने करावयाच्या गोष्टी*
*१)*विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.📚🖊
*२)*एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.🗞📈
*३)ढोर बांधवांसोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.*🌜😡🌛🚩
*४)*सर्व ढोर संघटनांमधून जमेल इतकं काम करायच आहे.⚔⛳🎭
*५)*मातृभाषा, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे. ⛄🆎
*६)*वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.📰
*७)* शिवजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यायचा आहे.
*८)*भावांसोबत चांगल् राहायच आहे.✊🏻😬😁
*९)*सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.👬
*१०)*कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.✌🏼
*११) ढोर सत्ता समाजात निर्माण करायची आहे.⚔💪🏻
*१२)*एकमेकांना भेटल्यावर  *राम राम*म्हणायचे.🙏🏻🚩
*१३)* आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.🤔
*१४)*फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा.👍🏻👬
*१५)*एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मत्र ध्यानात ठेवायचा.👐🏻
*१६)* गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.😊
*१७)* समाजाचा उपयोग एखाद्या पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी करायचा नाही.😌
*१८)* विज्ञानाची कास धरायची.🔬
 *१९)* खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही. 😜
*२०)*समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे.🤗
 *२१)* समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.😜

*हा संदेश जास्तीत जास्त वीर शैव ककक्या ढोर समाज पर्यंत पोहचवावा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹जय ककक्या🌹🌹
                अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे
दिनांक: 14-09-16: श्री. विलास नामदेवराव व्हटकर, गोरेगाव, मुंबई यांचे कडून:

स. न. वि. वि. ,

मी मानवी जीवनाला कलाटणी देणार्‍या खालील बाबींसाठी सर्व समाजाच्या लोकांसाठी विनामूल्य काम करतो हे आपणास माहित आहे.
1) करिअर मार्गदर्शन
2) सर्व प्रकारच्या नोकर्यांच्या उपलब्धतेची माहिती
3) वधु वर शोध
या मध्ये आणखीन एका बाबीचा समावेश करणे आवश्यक आहे असे मला वाटते व ती म्हणजे जीवन विमा कवच. मानवी जीवनाची अनिश्चितता असल्यामुळे कुटुंबाच्या भल्यासाठी  प्रत्येक स्त्री पुरुषाने पहिल्या पगारापासुन/व्यवसायातील नफ्यापासुन जीवन विमा पाॅलिसी घेतली पाहिजे.
या संदर्भात आपल्या भारत देशामध्ये द इन्श्युरन्स अॅक्ट, 1938 लागु करण्यात आला असून त्यामध्ये परिस्थिती अनुरूप दुरुस्त्या करुन खाजगीकरण व वैश्विकरण धोरणानुसार भारतीय विमा कंपन्यांचे 51% भाग भांडवल  व परदेशी कंपन्यांचे 49% भागभांडवल याला परवानगी देण्यात आली आहे. सर्व इन्स्युरन्स कंपन्यांवर चोख देखरेख ठेवण्यासाठी, त्यांचे नियमन करण्यासाठी व ग्राहकांचे हित जपण्यासाठी; Insurance Regulatory & Development Authority of India(IRDAI) या वैधानिक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
आजमितीला भारतामध्ये एकुण 24 जीवन विमा कंपन्या कार्यरत असून यापैकी 23 खाजगी व एक सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसी कार्यरत आहेत. अमेरिका देशाची लोकसंख्या आपल्या भारत देशापेक्षा कमी असून तेथे 2400 विमा कंपन्या कार्यरत आहेत. तसेच आजमितीस भारत देशामध्ये 50% लोकांनी जीवन विमा कवच घेतले आहे व अमेरिकेत याचे प्रमाण 100% आहे. आपल्या देशामध्ये विम्याबाबत म्हणावी तशी जागृती नाही.
वरील बाबी लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी जीवन विमा कवच घेतले पाहिजे असे मला वाटते.
सहज पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत.
प्रश्न क्र. 1 - जीवन विम्याचा फायदा काय?
उत्तर - कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक अकली मृत्यू झाल्यास नाॅमीनीस/कायदेशीर वारसास विम्याची पूर्ण रक्कम मिळते. अन्यथा मॅच्युरिटी रक्कम व बोनस मिळतो. दोन्ही प्रकारच्या रकमांवर कोणताही कर द्यावा लागत नाही.
प्रश्न क्र. 2 - विमा कंपन्या कशा चालतात व त्यांना पैसे कोठून मिळतात?
उत्तर - मृत्यू दर व अन्य बाबींचा विचार करून विम्याचा प्रिमियम ठरवून अनेक विमाधारकाकडून प्रिमियम घेऊन संखेने कमी असणाऱ्या मृतांच्या वारसांना तो दिला जातो.
प्रश्न क्र. 3 - तक्रार निवारण कोण व कसे करते?
उत्तर -  वेगवेगळ्या टप्यावर वेगवेगळ्या अॅथाॅरिटी तक्रार निवारण करतात. शिवाय Consumer Protection Act, 1986 अंतर्गतही न्याय मागता येतो.
प्रश्न क्र. 4 - जीवन विमा कवचाची रक्कम कशी ठरवतात?
उत्तर - विमा घेणार्‍या व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पन्नातून त्याला स्वतःला लागणारा खर्च वजा करुन येणाऱ्या रकमेवर योग्य तो व्याजदर उदा. 8% द. सा. द. शे. मिळवून येणारी रक्कम ही विमा रक्कम म्हणून ठरवली जाते. या रकमेला ह्युमन लाईफ व्हॅल्यू(HLV) असे म्हणतात.
प्रश्न क्र. 5 - विमा कोणत्या कंपनीकडून घ्यावा?
उत्तर - कोणत्याही चांगली सेवा देणाऱ्या नोंदणीकृत विमा कंपनीकडून. स्पर्धेमुळे ग्राहकांच्या सेवेमध्ये सुधारणा होत आहे.
प्रश्न क्र. 6 - विमा कंपनी बंद पडलीतर? 
उत्तर - कायद्याप्रमाणे ती बंद करता येत नाही. विमाधारकाचे हित जपत ती अन्य विमा कंपनीमध्ये विलीन केली जाते.
प्रश्न क्र. 7 - विमा कोणाकडून घ्यावा?
उत्तर - परवानाधारक विमा एजंटकडून ज्यांना संबंधित विमा कंपनीकडून प्रशिक्षण देऊन संबंधीत सरकारी अॅथाॅरिटीकडून घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झाल्या नंतर परवाना दिला जातो. एक विमा एजंट केवळ एकाच विमा कंपनीचा एजंट असतो व तो त्याच कंपनीचे काम करतो अन्य कंपन्यांचे नाही.
प्रश्न क्र. 8 - जीवन विमा घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
उत्तर - आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो.
प्रश्न क्र. 9 - एक व्यक्ती कोणाचाही विमा घेऊ शकते का?
उत्तर - नाही. फक्त नात्यातील व्यक्तिचाच विमा घेऊ शकते.
प्रश्न क्र. 10 - जीवन विमा घेण्यासाठी वयोमर्यादा आहे का?
उत्तर - नाही.

आपला,

विलास नामदेवराव व्हटकर
गोरेगाव, मुंबई
भ्रमणध्वनी क्र. 9869388303
VERY IMPORTANT & URGENT 
DATE: 14-09-16: FROM MR VILAS NAMDEORAO VHATKAR, GOREGAON, MUMBAI: 

Hi, 

I hope you are doing well & in good health. 
You are kindly aware that I am doing following free of charge social works for all communities which are turning points in the human life.
1) Career guidance. 
2) Furnishing of details of various jobs available regularly. 
3) Matrimonial search.
I would like to add one more essential item viz. life insurance cover. Due to uncertainty of life each earning male & female human being should take life insurance policy right from first salary/profit from own business for welfare of family members.
The Insurance Act, 1938 has been enacted in India and required/necessary amendments have been made in it from time to time. In accordance with the privatisation and globalisation policy of Govt. of India; 51% equity share of Indian insurance company and 49% equity share of foreign insurance company are permitted. For stringent regulation and strict supervision on life insurance companies and to safeguard the interest of policy holders statutory authority body viz. Insurance Regulatory & Development Authority of India(IRDAI) has been constituted. As on today total 24 life insurance companies are in operation in India; out of these 23 are private & LIC is from public sector. Population of USA is less than India's population; however 2400 life insurance companies are in operation in USA. Also as of today only 50 % of population of India is having life insurance cover as against 100 % population of USA.  Thus there is need to cover more population under life insurance in India for welfare of families in the event of untimely death of their bread winners. Every bread winner of the family must think seriously and go for life cover if not done so far.
Frequently asked questions and answers are as under:
Q. No. 1 - What is the benefit of life insurance cover? 
Answer - In the event of untimely death of bread winner of the family; his nominee or legal heirs get full assured amount. Also in normal course bread winner gets maturity amount with bonus. In both the cases amount is tax free. 
Q. No. 2 - How insurance companies function & where from they get money?
Answer - After taking in to account, mortality rate & other aspects insurance companies decide/fix insurance premiums and by collecting it from many they pass iton to few unfortunates. 
Q. No. 3 - How grievance redressal is done?
Answer - At different levels different authorities redress the grevances. One can seek redressal through Consumer Protection Act, 1986 also.
Q. No. 4 - How life insurance cover amount is decided? 
Answer - From total anticipated income for one year of person desirous of going for life insurance cover his own expenses are subtracted & 8% interest p.a. is added to it. Amount so worked out is the maximum insurable amount which is called as Human Life Value(HLV).
Q. No. 5 - From which company life insurance should be taken? 
Answer - From any registered life insurance  company. Because all such companies are regulated & controlled by IRDAI. Due to competition there is improvement in customer services. 
Q. No. 6 - If insurance company is closed what happens to the policies taken?
Answer - As per law it cannot be closed. After protecting the interest of insured it is merged in another life insurance company. 
Q. No. 7 - From whom one should take life insurance cover?
Answer - From valid licence holder insurance agent who has been trained by the insurance company & who has passed online examination conducted by concerned Govt. body. One insurance agent can work for only one life insurance company & sell its products & not for all insurance companies.
Q. No. 8 - Which documents are required for taking life insurance policy? 
Answer - Aadhaar Card, PAN Card & photo.
Q. No. 9 - Can a person take life insurance policy for anybody?
Answer - No. One can take life insurance policy for his relatives only. 
Q. No. 10 - Is there any age limit for taking life insurance policy? 
Answer - No. It can be taken at any age.

Regards, 

Vilas Namdeorao Vhatkar
Goregaon, Mumbai 
Mobile No. 9869388303