दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरनिवडीची दिशा सुस्पष्ट व्हावी
1) संधी प्रत्येकालाच आहे, मात्र..
2) प्रवेशाचे निकष..
एखाद्या अभ्यासक्र माला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची आवड, त्या विषयातील गती
समजून घेणे आवश्यक असते.
3) व्यवस्थापनाचा अद्ययावत अभ्यासक्रम
4) एमबीए: डय़ुएल डिग्री
5) देशसेवेचा राजमार्ग
6) भारतीय लष्करातील प्रवेश
7) अपंगांसाठी प्रशिक्षण संधी
8) अन्न-तंत्रज्ञानाविषयी सारे काही..
9) हॉटेल अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट
‘बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट’ या
अभ्यासक्रमाविषयी..
10) हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट
अभ्यासक्रमासह राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची आणि
प्रशिक्षणसंस्थांची सविस्तर माहिती..
11) सागरी लाटांवर स्वार व्हा!
आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुख्यत्वे सागरी मार्गानेच होतो. यात मरिन
इंजिनीअर महत्त्वाची भूमिका बजावतात.
12) नॉटिकल सायन्स आणि नेव्हल आर्किटेक्चर अभ्यासक्रम
इंडियन मेरिटाइम विद्यापीठाच्या अंतर्गत स्कूल ऑफ नॉटिकल सायन्स
13) नौकानयन प्रशिक्षणक्रम
नौकानयन अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या प्रशिक्षणसंस्था आणि
तेथील उपलब्ध अभ्यासक्रमांविषयी..
14) पर्यटनातील एमबीए!
ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत
आहे.
15) सांख्यिकी शास्त्रातील करिअर
सांख्यिकी विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन उपलब्ध असणाऱ्या द
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या जागतिक कीर्तीच्या संस्थेतील अभ्यासक्रमांचा
परिचय..
16) सांख्यिकीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम
सांख्यिकी विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख
17) विज्ञान संशोधनाकडे वळणारी वाट
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च अर्थात ‘आयसर’ या संस्थेच्या
बीएस-एमएस या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेविषयी
18) मूलभूत विज्ञानातील संशोधन संधी
मूलभूत विज्ञान शाखांमधील एकात्मिक एम.एस्सी.अभ्यासक्रमांची सविस्तर
माहिती
19) क्रीडा प्रशिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी
क्रीडा प्रशिक्षण क्षेत्राकडे वळणाऱ्यांसाठी नेताजी सुभाष राष्ट्रीय
प्रशिक्षण संस्थेच्या विविध कॅम्पसमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची इत्थंभूत माहिती
20) इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम
इव्हेंट मॅनेजमेंट विषयक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील
अभ्यासक्रमांची आणि असे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची सविस्तर माहिती
21) ‘इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’मधील करिअर संधी
जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा
आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध
22) विधि शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा
विधि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य ठरणाऱ्या महत्त्वाच्या
प्रवेशपरीक्षांची माहिती
23) क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रम
क्रीडा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर
परिचय तसेच क्रीडा विषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमांची तसेच अल्प मुदतीच्या
अभ्यासक्रमांची ओळख
24) सागरी आतिथ्यसेवा अभ्यासक्रम
सागरी वाहतुकीदरम्यान कॅटिरग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा या विषयात
प्रशिक्षण प्राप्त मनुष्यबळाला असलेली वाढती मागणी लक्षात घेत या विषयाशी संबंधित
वैशिष्यपूर्ण अभ्यासक्रमांची व प्रशिक्षण संस्थांची माहिती
25) मानव्यशास्त्रातील संधी
मानव्यशास्त्राशी निगडित विषयांमध्ये नव्या करिअर संधी निर्माण होत
आहेत. या संबंधित विविध अभ्यासक्रमांची व संधींची माहिती
26) विकासाचा अभ्यास
सामजिक विकासाशी संबंधित विविध पैलूंचे विश्लेषण करणाऱ्या
अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख
27) केंद्रीय विद्यापीठातील एकात्मिक अभ्यासक्रम्
28) ‘आयडीसी’चे डिझाइनविषयक अभ्यासक्रम
मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या
इंडस्ट्रियल ट्रेिनग सेंटरमधील डिझाइन विषयक विविध अभ्यासक्रमांची आणि त्यांच्या
प्रवेशप्रक्रियेची माहिती
29) मुलींसाठी सैनिकी शिक्षण
भारतीय नौदलात युवतींसाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधींची ओळख आणि
कित्तूर येथील स्कूल ऑफ गर्ल्स या निवासी सैनिकी शाळेच्या प्रवेशप्रक्रियेची
माहिती
30) डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील नवनव्या करिअर संधींची ओळख
31) ‘डिजिटल मार्केटिंग’ अभ्यासक्रम
डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची आणि हे
अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची माहिती
32) फॅशन स्टायलिस्ट व्हायचंय?
फॅशन स्टायलिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या करिअरमध्ये
आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची आणि उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती
33) अभियांत्रिकीचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम
देशभरातील काही निवडक विद्यापीठांच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत सुरू
झालेल्या काही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
34) ‘गालिचा निर्मिती’ विषयक अभ्यासक्रम
35) मार्केटिंगची दुनिया
36) मार्केटिंग आणि ब्रँडिंग
मार्केटिंग आणि
ब्रँडिंग विषयक अभ्यासक्रम विविध अभ्यासक्रमांची ओळख
37) रोबो तंत्रज्ञानातील करिअर संधी
रोबो तंत्रज्ञान
क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर ओळख
38) फॅशन उद्योगातील कौशल्यनिर्मिती
फॅशन उद्योगाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची ओळख
39) फॅशन उद्योग आणि तंत्रज्ञान
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि
प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती
40) वैमानिक व्हायचंय?
वैमानिक होण्यासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
41) वाणिज्य क्षेत्रातील संधी
वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर
उपलब्ध होणाऱ्या करिअर संधींचा वेध
42) माध्यमांच्या जगात
भारतीय मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रांतील नवनव्या संधींचा मागोवा आणि
या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची ओळख
43) पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास
पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक्रम, उपलब्ध शिक्षणसंस्था आणि करिअर संधींचा
आढावा
44) माहिती तंत्रज्ञानाचे विश्व
माहिती-तंत्रज्ञानातील विविध संधींची आणि अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख
45) वेडिंग प्लानर
लग्नसोहळ्याच्या आयोजनाच्या सर्व बाजू सांभाळणाऱ्या वेडिंग प्लानर या
आगळ्यावेगळ्या करिअर संबंधित अभ्यासक्रमांची माहिती
46) रुग्णालय व्यवस्थापन अभ्यासक्रम
वेगाने विस्तारणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापन क्षेत्रासंबंधीच्या अभ्यासक्रमांची
आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख
47) पुष्पशेतीतील करिअर संधी
फुलांच्या शेतीला मोठी मागणी असून यासंबंधित करिअरमध्ये येऊ
इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती देत आहेत
48) कलावंतांसाठी पाठय़वृत्ती योजना
संगीत, नृत्य व अन्य ललित कलांमधील पारंगत कलावंतांसाठी
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती
49) डीजे व्हायचंय?
डीजे होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संस्थांनी विविध अभ्यासक्रम सुरू केले
आहेत. त्याविषयी अधिक माहिती
50) ज्वेलरी डिझाइन
ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्राशी संबंधित करिअर संधींचा आढावा आणि
विविध अभ्यासक्रमांची माहिती
51) शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संधी
शास्त्रीय नृत्याचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या आघाडीच्या संस्थांतील
अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
52) शास्त्रीय संगीताचे अभ्यासक्रम
शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
नामवंत संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती
53) मनोरंजन क्षेत्रातील संधी
जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन
क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
54) सागरी जैवशास्त्राचा अभ्यास
सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि
करिअर संधींची ओळख
55) ग्राफिक डिझाइनचे अभ्यासक्रम
जाहिरात, जनसंपर्क, प्रसिद्धी माध्यम अशा अनेक क्षेत्रांत
संधी असणाऱ्या ग्राफिक डिझायनशी संबंधित विविध अभ्यासक्रम
56) सिनेछायाचित्रणासाठी संधी
कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम संयोग असणाऱ्या सिनेछायाचित्रणाच्या
अभ्यासक्रमाविषयी
57) योग साधनेतील अभ्यासक्रम
योगगुरू, योगतज्ज्ञ आणि या क्षेत्रातील व्यवस्थापन
याविषयीचे अभ्यासक्रम आणि संधींविषयी
58) नवे अभ्यासक्रम, नव्या संधी
नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबत रोजगार-स्वंयरोजगारासाठी काही
वेगळे अभ्यासक्रम
59) परदेशातील शिक्षण आणि नियम
परदेशात खास करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
तिथल्या नियमांची आणि शिष्यवृत्तीची माहिती
60) परदेशातील शिक्षण, पूर्वपरीक्षा
परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या
प्रवेश पूर्व परीक्षांची सखोल माहिती
समाप्त