महाराष्ट्र राज्यातील ५९ अनुसूचित जाती /जमाती ना आजपर्यंत मिळालेले प्रतिनिधित्व -
ग्रामपंचायत स्तरापासुन ते लोकसभा पर्यंतचे प्रतिनिधित्व कोणास मिळाले किती वेळा मिळाले त्यांचे वर्षे निहाय व जातनिहाय माहिती संकलित करून ज्यानां प्रतिनिधित्व मिळाले आहे व जे प्रतिनिधित्वापासून वंचित राहिले आहेत.अशा समाजाला समान संधी व समतोल विकास साधण्यासाठी या माहितीची नितांत गरज आहे म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य, सभापती,जिल्हा परिषद सदस्य,सभापती,अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य ,विधानसभा अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,विरोधी पक्षनेता, विधान परिषद सभापती, अध्यक्ष ,उपाध्यक्ष,लोकसभा अध्यक्ष ,उपाध्यक्ष , लोकसभा विरोधी पक्ष नेता,राज्यसभा सभापती राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता या पदावर कोणास किती वेळा कोणते वर्षे व त्याची पोट जाती सह माहिती द्यावी.
महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील राज्य मंत्री ,कॅबिनेट मंत्री तसेच राज्यातील विविध महामंडळाचे चेअरमन राज्य मंत्री कॅबिनेटदर्जा असलेल्या महामंडळावर आजपर्यंत कोणास संधी मिळाली किती वेळा वर्ष निहाय व जात निहाय माहिती द्यावी.
केंद्रीय मंत्री मंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच केंद्रीय विविध महामंडळ वर संचालक, अध्यक्ष / चेअरमनपदी (राज्यमंत्री/ कॅबिनेट दर्जा) निवड झाली त्याची नावे ,पत्ता, किती वेळा, वर्षनिहाय व जातनिहाय माहिती द्यावी.
नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेत नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक विविध समिती प्रमुख, विरोधी पक्ष नेता, गटनेता ,सभागृह नेता नगराध्यक्ष ,महापौर, उपमहापौर म्हणून कोणाची नेमणूक झाली त्याचे संपूर्ण नाव ,पत्ता, किती वेळा, त्याचे वर्ष निहाय व जातनिहाय माहिती देण्यात यावी.
राज्यातील विविध पक्षातील विविध पदावर कोणाची नेमणूक झाली, किती वेळा, त्याची वर्ष व जातनिहाय माहिती द्यावी.
कृपया आपण प्रत्येकाने आपल्याकडे उपलब्ध असणारी माहिती अजित केसराळीकर मो नंबर - ९८३३१७३३१७ व बाळासाहेब कवळे मो नंबर - ९१६८१७७७११ या नंबर वर सदरील माहिती पाठवावी.