गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या संधी

खालील लिंक पहाः
http://www.mahanews.gov.in/HOME/NaukriShodhaNewsDetails.aspx?str=0ur4SZfbPVM=

आरटीओत जाताय, हे जाणून घ्याच..

अनेकदा आपल्याला आरटीओ कार्यालयात कामासाठी जावे लागते. तेथील कामाची पद्धत माहीत नसल्याने अनेकांचा गोंधळ होतो. अशा वेळी मग दलालांचे फावते. मग हे चक्र फिरत राहते. याच दलालांच्या विळख्यातून आरटीओ मुक्त करून सर्वसामान्यांना थेट आरटीओ अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधता येईल, त्यांची कामे सरधोपटपणे पार पडतील याची काळजी घेतली जात आहे. या अनुषंगाने जाणून घेतलेली ही आरटीओच्या कामाची पद्धत..

खालील लिंक पहाः


अवघड सोपे करु या..

अवघड भासणारा विषय सोपा कसा करता येईल ते जाणून घेऊयात..

खालील लिंक पहाः

सिद्ध व्हा..

एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केल्यानंतर त्या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी त्यासाठी स्वत:ला तयार करणं आवश्यक ठरतं. अगदी नोकरीसाठी मुलाखत देण्यापासून, आपल्यावर सोपवण्यात आलेले काम उत्तमरीत्या पार पडण्यासाठीजोमाने पूर्वतयारी करून स्वत:ला सिद्ध करा.

खालील लिंक पहाः

नोकरी शोधताय?

आपल्या अर्हतेनुसार योग्य नोकरी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आवश्यक ती पूर्वतयारी करणे आवश्यक असते. त्याविषयी..
कृपया खालील लिंकला पहाः

विनाशुल्क रोजगार नोंदणी - भारत सरकार

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग(MSME) मंत्रालय, भारत सरकार यांनी रोजगाराची संधी शोधणारया युवक/युवतींसाठी खालील संकेतस्थळाची सुरुवात केली आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.


NOTE: Industries also can take the benefit to get the information of skilled manpower available on this web portal.

चौकशी, मार्गदर्शन आणि विनाशुल्क नोंदणीसाठी खालील पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा.

IDEMI, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, एव्हरार्ड नगर बस स्टॉपच्या समोर,चूनाभट्टी, सायन, मुंबई ४०००२२,
दूरध्वनी क्र. 022-24050301/2/3/4 
मोबाईल: 9987538603, 9870630032, 8652892469
ईमेल: training@idemi.org
संकेतस्थ
www.idemi.org
(संदर्भ: लोकसत्ता, मुंबई, २८-१-२०१५)

श्री. विलास नामदेवराव व्हटकर मुंबई यांचे मार्फत ईमेलद्वारे विनामूल्य वधु वर शोध

स.न.वि.वि., 

1) श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांची विनामूल्य समाजकार्य करण्याची कार्यपद्धतः 


माझी कोणतीही संस्था नाही. मला कोणी मदतनिस नाही. मी स्वतः इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकुर टाईप करुन ईमेल पाठवतो व आलेल्या ईमेलना उत्तरे देतो. तसेच आलेली माहिती जतन करतो. माझा ब्लॉग आहे तो मी लिहतो. समाजाशी बांधिलकी व छंद म्हणून समाजकार्य करतो. मला मासिक पेन्शन रु. ७२२/- आहे. कॉमप्युटर व मोबाईल इंटरनेट जोडणीसाठी अनुक्रमे रु. ६६८/- व रु. १७५/- दरमहा खर्च होतात. समाजकार्यासाठी लाखो करोडो रुपयाची गरज लागत नाही. समाजकार्यासाठी आजतागायत मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत व आजन्म घेणार नाही. 



2) श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांच्या इंटरनेटच्या माध्यमातुन विनामूल्य वधु वर शोधाचे फायदेः 



१) लिखित अचुक माहिती घरबसल्या त्वरित मिळते. 

२) दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस व वर्षाचे ३६५ दिवस कोठूनही व कधिही बायोडेटा व फोटो ईमेल करता येते व प्रप्त करता येतो. 
३) यासाठी प्रवासखर्च, वेळेचा व्यय व शारिरीक दगदग होत नाही. 
४) माहिती त्वरित ३-४ दिवसात सर्क्युलेट केली जाते. 
५) बायोडेटा व फोटो पाठवण्यासाठी लागणारा पोस्टेज/कोरियर खर्च वाचतो. 
 ६) ईमेलद्वारे मिळालेला बायोडेटा व फोटो कुटूंबातील व अन्य ठिकाणी राहणारे नातेवाईक पाहून चर्चा करुन, पत्रिका पाहून, व अन्य प्राथमिक बाबी तपासुन पुढे पाऊल टाकू शकतात. 
 ७) ईमेलद्वारे केलेला पत्रव्यवहार व दिली-घेतलेली माहिती, सायबर कायद्या अंतर्गत संरक्षित असते व गैरवापर करणारी व्यक्ति ताबडतोब पकडली जाते. 
 ८) खेड्यापाड्यात व जगाच्या कानाकोपरयात राहणारया लोकांना याचा लाभ मिळतो. 
९) या कामासाठी व्यक्तिशहा भेटण्याची गरज नाही त्यामुळे शारिरीक दगदग, प्रवास खर्च व रजा इत्यादि वाचते.


 ता.क. - १) ईच्छुकांनी ईमेल आयडी : vilassocialwork@gmail.com , मोबाईल नं. +919869388303  व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आपले पूर्ण नांव, पिनकोडसह पत्ता, मोबाईल नं. व ईमेल आयडी पाठवावा जेणेकरुन विहित फॉर्म त्वरित ईमेलद्वारे पाठवता येईल. 

२) ही पोस्ट सर्व नातेवाईक व ग्रुपनां पाठवावी.