मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

DATE: 06-09-16: FROM MR SADASHIV M MATE, KANDIVALI, MUMBAI:

🙏   *एक मुक्त विचार*  🙏

*शिक्षणाचार्य, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतीराव फुले v/s सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन !*

*१.  महात्मा फुले यांचा जन्म -  दि. ११ एप्रील १८२७.*
*१. राधाकृष्णन यांचा जन्म -  दि. ५ सप्टेंबर १८८८.*

*२. महात्मा फुले यांनी मा.  सर्वपल्लींच्या ४० वर्ष आधी शिक्षण चळवळीस प्रारंभ केला  (१८४८) मध्ये .*
*२. राधाकृष्णन राष्ट्रपिता फुले याच्यापेक्षा साठ वर्षाने लहान.*

*३. फुले यांनी चार वर्षात २० शाळा सुरु केल्या ( त्यावेळी राधाकृष्णन यांच्या वडीलांचाही जन्म झाला नव्हता, १८४८ - १८५१ ) व शिक्षणाचे महत्व पटवून दिले, व स्वत: झटून त्यांसाठी शाळा काढल्या.*
*३.  राधाकृष्णन यांनी एकही शाळा सुरु केली नाही.*

*४. महात्मा फुले यांनी विनावेतन (मोफत) बहुजनांना व स्त्रियांना शिकविले.*
*४.  राधाकृष्णन यांनी वेतन घेऊनही बहुजनांना शिकवले नाही.*

*५. महात्मा फुले यांनी बहुजनांना स्वत:चे पैसे खर्च करुन शिकवले.*
*५. राधाकृष्णन यांनी ब्राम्हणांना भरपुर पगार घेऊन शिकवले.*

*तरी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करणार की शिक्षणाचे महत्व समजावून सांगणारे व बहुजना साठी सर्व प्रथम ( स्वखर्चाने ) शाळा काढून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार याचा आपण सर्वांनी सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून विचार करावा व निर्णय घ्यावा....*

*मित्रानो-मैत्रिणीनो तुम्हीच विचार करा कि खरा शिक्षक दिन कोणता मा. राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर कि राष्ट्रपिता महात्मा  ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर  ??* 

*संदर्भ-  राधाकृष्ण अ बायोग्राफी - Page 10,*

*एक मुक्त विचार* 🙏🙏🙏
🇮🇳🚩