DATE: 04-09-16: FROM MR ACHYUT R BHOITE, POWAI, MUMBAI :
त्यांच्या धर्मात तुम्हीं नीच आहात,
सूर्य प्रकाशा एवढे हे सत्य नजरेआड करून तुम्ही त्यांच्या धर्मात का थांबला आहात? असा प्रश्न जर कोणी विचारला तर, राजकीय पक्षांमध्ये शेड्यूल्ड कास्ट चे प्रतिनिधीत्व करणारे नेते, खासदार, आमदार, अधिकारी, बुध्दिजीवी यांच्याकडे काय उत्तर असणार आहे? जिथे व्यक्ति, परिवार, जात अाथवा समाजाला दर्जा नसेल तेथे तूमच्या कोणत्याच गोष्टिला कांहीच किंमत असत नाही ही साधी बाब तुमच्या लक्षात का येत नाही? जिथे मुस्लिम, ख्रिश्चन यांचा स्पर्श चालतो पण अस्पृश्य तरूणाचा स्पर्श संपुर्ण मराठ्यांच्या इज्जतीचा प्रश्न बनला जातो, जिथे नाव्ही आमचे केस कापणे पाप समजतो, जिथे आदिवासी भटके आमच्या हातचे खाणे अपवित्र समजतात अशा कर्मठ सवर्ण हिंदूना उगिचच मुलनिवासी, बहुजन अशा शब्दजाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करून तुम्ही काय साध्य करू पहात आहात? जिथे तूमच्या शब्दालाच किंमत नाही तेथे तुमचे बुद्धिस्ट तत्वज्ञान कोण ऐकणार आहे? ज्या समाजाने आपला वर्ण, जात, धर्म, देवी-देवतांनाच आपले सर्वस्व मानून जगण्याचा आनंद लुटण्याचे ठरविलेल आहे, ज्यांनी बुद्ध धर्म तत्वज्ञानाला अस्पृश्य ठरविलेल आहे, अशा सवर्ण हिंदू समाजाला आणखी कोणते तत्वज्ञान समजाविण्यासाठी अॅट्राॅसिटी कायद्याचे संरक्षण घेउन तूम्ही हिंदू धर्मात थांबला आहात?
बुद्धिस्ट - शेड्यूल्ड कास्ट
लीगल आणि सम्यक
जातीसहित बौद्ध धर्मांतर
आयडिया.
अच्युत भोईटे : बी काॅम एम बी ए
दि बुद्धिस्ट - शेड्यूल कास्ट मिशन आॅफ इंडिया.
मो. 9870580728.