08-08-16: लोकसत्ता मुंबई: चोरीला गेलेली वाहने पुन्हा मालकाच्या दारात!
नागरिकांनी पोलीसांच्या मदतीने काम करावे यासाठी पोलिसांतर्फे "पोलीस मित्र" आणि प्रतिसाद हे दोन अप नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. शहरी आणि निमशहरी भागात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.