रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

DATE: 28-11-16: FROM MR S R INGLE: 

👉 *तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये*
👉 1 कर्तव्य , 2 कर्ज , 3 उपकार , 
👉 *तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,*
👉 1 व्यसन, 2 जुगार , 3 चोरी , 
👉 *तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,*
👉 1 आई , 2 वडील , 3 गुरु, 
👉 *तीन गोष्टी इतरांना देत चला,*
👉 1 दान , 2 ज्ञान , 3 मान , 
👉 *तीन गोष्टी भावा भावात शऋत्व निर्माण करतात*,
👉 1 संपत्ती , 2 पत्नी , 3 जमिन, 
👉 *तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,*
👉 1 ज्ञान , 2 चारित्र्य, 3 जिद्द , 
👉 *तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,*
👉 1 आई , 2 वडिल , 3 तारुण्य. 
👉 *तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,*
👉 1 नम्रता , 2 सौजन्य , 3 सुस्वभाव
 👉 *तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,*
👉 1 मूत्यु , 2 आजार , 3 वेळ 
👉🙏🙏 *हा स्वाभिमान  प्रत्येकाला असावा*  🙏🙏👈
😊माणसे जोडने हाच आमचा धर्म😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा