रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

DATE: 28-11-16: FROM MR S R INGLE: 

👉 *तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये*
👉 1 कर्तव्य , 2 कर्ज , 3 उपकार , 
👉 *तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,*
👉 1 व्यसन, 2 जुगार , 3 चोरी , 
👉 *तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,*
👉 1 आई , 2 वडील , 3 गुरु, 
👉 *तीन गोष्टी इतरांना देत चला,*
👉 1 दान , 2 ज्ञान , 3 मान , 
👉 *तीन गोष्टी भावा भावात शऋत्व निर्माण करतात*,
👉 1 संपत्ती , 2 पत्नी , 3 जमिन, 
👉 *तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,*
👉 1 ज्ञान , 2 चारित्र्य, 3 जिद्द , 
👉 *तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,*
👉 1 आई , 2 वडिल , 3 तारुण्य. 
👉 *तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,*
👉 1 नम्रता , 2 सौजन्य , 3 सुस्वभाव
 👉 *तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,*
👉 1 मूत्यु , 2 आजार , 3 वेळ 
👉🙏🙏 *हा स्वाभिमान  प्रत्येकाला असावा*  🙏🙏👈
😊माणसे जोडने हाच आमचा धर्म😊

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

DATE: 23-11-16: FROM MAYA KAMAT, DIAMOND ISLE III, GOREGAON, MUMBAI:

रेल्वे प्रवास करताना हे कराच...

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे. अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते. हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नातलगांना 10 लाख, कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यावरही 10 लाख, कायमचे (पार्शल) अपंगत्व आल्यास 7.5 लाख, जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख आणि अपघातस्थळापासून आपल्या घरी जाण्यास प्रवासासाठी 10 हजार रुपये मिळतील. वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे मित्रांनो यापुढे रिझर्वेशन करताना आपण ही बाब नक्की ध्यानात ठेवा इतरांनाही सांगा. अधिक माहितीसाठी -http://contents.irctc.co.in/en/InsuranceTermCondition.pdf

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

DATE: 19-11-16: FROM MR ACHUT R BHOITE, POWAI, MUMBAI:

अनुसूचित जाती आपल्या जाति सहित धर्मांतर करू शकतात . 
                              सुप्रिम कोर्ट . 

    कांही अज्ञाणी लोक सोडले तर संपुर्ण भारतातिल जवळपास 22 कोटी शेड्यूल कास्ट प. पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला पिता माणतात . बाबासाहेबांकडून मिळालेला बौद्ध धर्माचा वारसा पुढे चालविण्यास योग्य असे आचरण देखिल बौद्ध धर्मियांसारखेच करतात परंतु आरक्षण जाण्याच्या भितीमुळे हिन्दू धर्मापासून मात्र वेगळे होतं नाहित. आरक्षणाला धक्का न लावता बौद्ध धर्मांतर करण्याची संपुर्ण भारतात एकच युनिफाॅर्म सिस्टिमची माहिती नसल्यामुळे आणि धर्म बदलला तर आरक्षण जाईल ह्या भिंतीमुळे आपल्या नावा पुढे हिन्दू धर्म लिहीत आहेत. आमच्यापैकी कांही लोकांनी धाडसकरून बौद्ध धर्मांतर केले परंतु आरक्षण जाण्याच्या भितीपोटी ते देखिल हिंदू - महार, मांग, चांभार, भंगी, कैकाडी इ. लिहून जातीचे  प्रमाणपत्र घेणेच सुरक्षित माणतात. बौद्ध धर्मात जाती नस्तात आणि आम्ही जात लिहीनार नाही असे म्हणून त्या पैकी कांहीनी "नव बौद्ध" तर कांहिनी "बौद्ध धर्मांतर करण्यापुर्विचे महार" जातीचे प्रमाणपत्र घेतले आहे परंतु त्यांना केंद्र सरकारच्या सवलती मिळत नाहित. 

       1956 नंतर समस्त अस्पृश्य जातींना नेतृत्व देण्याची क्षमता असलेला, प्रथम बौद्ध धर्मांतर करण्याचा सम्मानपात्र, महाराष्ट्रातील बौद्धांमध्येच आरक्षणाविषयीची असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे संपुर्ण अस्पृश्य समाज बौद्ध धर्मांतरापासून दूर राहिला आहे. हिंदू धर्मातून बाहेर पढने आवश्यक आहे परंतु बौद्ध धर्मांतर करायचे तर कसे करायचे ? आरक्षण जाण्याची भीती आणि केवळ योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे जवळपास 21 कोटी अस्पृश्य समाज आज देखिल हिंदू म्हणून जगण्यास मजबुर आहे. 

    सुप्रिम कोर्ट निर्णयामुळे अस्पृश्यांच्या बौद्ध धर्मांतरातिल अडथळा नाहिसा झाला आहे ......
Supreme Court of India civil appeal no. 4870-2015.
Mohd. Sadique v/s
Darbar Singh Guru. 

Justice Ranjan Gogoi &
Justice Prafulla Pant
decided on 29 April 2016.

" Scheduled caste person converting to other religion still retains his scheduled caste status. " 

" Scheduled caste person adjures his old religion & converted to a new one there is no loss of caste. "

" Scheduled caste person profess any religion carry his caste along with him. "

Even " It is not essential for anyone to change his name after embracing a different faiths. " 

      सुप्रिम कर्टाच्या सदर निर्णयामुळे अनूसुचित जातींचा बौद्ध धर्मांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अनूसुचित जातींचे लोक आपल्या जाती सहीत बौद्ध धर्मांतर करू शकतात. ज्यांनी ह्यापुर्विच बौद्ध धर्मांतर केले आहे त्यांना जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी हिंदू - महार, चांभार, मांग, भंगी, कैकाडी इ. लिहीण्याची गरज नाही किंवा नव बौद्ध आथवा धर्मांतरापुर्विचे महार म्हणून जातीचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेत, शासकीय कर्यालयात कोणत्याही ठिकाणी आर्ज करताना, अनूसुचित जातीचे लोक धर्म काॅलम मध्ये बौद्ध आणि जातीच्या काॅलम मध्ये महार, चांभार, मांग, भंगी, कैकाडी इ. अनूसुचितील आपल्या जातीचे नाव लिहू शकतात. आपल्या नावांपुढे केवळ हिंदू धर्म लिहीण्यामुळे अस्पृश्यतेची शिक्षा भोगत अलेल्या संपुर्ण भारतातील ११०८ अनूसुचित जाती यापुढील काळात आपल्या नावांपुढे बौद्ध धर्म लिहू शकतात आणि त्यांना केंद्र, राज्यसरकारच्या आरक्षणाचा फायदा देखिल पुर्विसारखाच मिळत राहणार आहे. 

     " अनूसुचित जाती हिन्दू नाहीत किंवा आम्ही जन्मताच बौद्ध आहोत असे आपण कितीही म्हंटले तरी 1950 पुर्वी शासकीय रेकाॅर्डवर आमच्या पुर्वजांच्या नावापुढे हिंदू धर्माची नोंद झालेली आहे तोच हिंदू धर्माचा वारसा पुढे आम्हाला लागू होतं असल्यामुळे त्यात बदल करणे आवश्यक आहे . आणि, धर्म बदल करायचा असेल तर राजपत्र करने आवश्यक आहे. भारतातील प्रत्येक नागरिकास आपले नाव, वयं आणि धर्म बदल करण्यासाठी राजपत्र करने आवश्यक आहे त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी देखिल आपला धर्म बदल केल्यानंतर राजपत्र करून घेणे आवश्यक आहे. 

घरबसल्या आपण आपला धर्म बदल करू शकतो. महाराष्ट्र सरकारची वेब साईट : www.gdps.maharashtra.gov.in 

The concept is : " Those who are scheduled caste they're supposed to be BUDDHIST " 

" This is the only concept of to unite 1108 Scheduled castes and their total near about 22 crores in India into separate religious UMBRELLA. " 

" BUDDHIST-SCHEDULED CASTE " @ IDEA. 

जय रविदासजी ! जय भीम !

अच्युत भोईटे : बी काॅम एम बी ए
संयोजक : दि बुद्धिस्ट - शेड्यूल कास्ट मिशन आॅफ इंडिया .
मो. 9870580728.

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

DATE: 07-11-16: FROM MR RAMAKANT S NARAYANE, KAMOTHE, NAVIN PANVEL:

Literacy  in Dhor Community
As per 2001 Census - 69.95%
As per 2011 Census
- 75.18%

Literacy  in Mahar Community
As per 2001 Census - 63.51%
As per 2011 Census
- 71.82%
Which indicates literacy  is more in Dhor Community.
Ramakant Narayane

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

DATE: 06-11-16: FROM MR. SANTOSH MAHADEO KATE,  KURLA, MUMBAI:

महात्मा गांधी जी अपने पिता की चौथी पत्नी के बेटे थे।

बाबा साहब अम्बेडकर के पिता सूबेदार थे पिता की चौदवी संतान थे।

रविन्द्र नाथ टैगोर भी चौदवी संतान थे।

सुभाष चंद्र बोस भी पिता की 14 संतानो में से नवे नंबर पर थे।

स्वामी विवेकानंद पिता की 10 संतानो में से छठवे नंबर पर थे।