रविवार, ३१ जुलै, २०१६

DATE: 29-07-16: FROM MR GANESH A SONAVANE, KANDIVALI(W), MUMBAI:

 ⭕ 124  year old  ⭕
  ⭕ BIO - DATA ⭕
     
        (1891-1956)

B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,
 D.Litt., Barrister-at-La w.
 B.A.(Bombay University)
 Bachelor of Arts,
 MA.(Columbia university) Master
 Of Arts,
 M.Sc.( London School of
 Economics) Master
 Of Science,
 Ph.D. (Columbia University)
 Doctor of
 philosophy ,
 D.Sc.( London School of
 Economics) Doctor
 of Science ,
 L.L.D.(Columbia University)
 Doctor of
 Laws ,
 D.Litt.( Osmania University)
 Doctor of
 Literature,
 Barrister-at-La w (Gray's Inn,
 London) law
 qualification for a lawyer in
 royal court of
 England.
 Elementary Education, 1902
 Satara,
 Maharashtra
 Matriculation, 1907,
 Elphinstone High
 School, Bombay Persian etc.,
 Inter 1909,Elphinston e
 College,Bombay
 Persian and English
 B.A, 1912 Jan, Elphinstone
 College, Bombay,
 University of Bombay,
 Economics & Political
 Science
 M.A 2-6-1915 Faculty of Political
 Science,
 Columbia University, New York,
 Main-
 Economics
 Ancillaries-Soc iology, History
 Philosophy,
 Anthropology, Politics
 Ph.D 1917 Faculty of Political
 Science,
 Columbia University, New York,
 'The
 National Divident of India - A
 Historical and
 Analytical Study'
 M.Sc 1921 June London School
 of
 Economics, London 'Provincial
 Decentralizatio n of Imperial
 Finance in
 British India'
 Barrister-at- Law 30-9-1920
 Gray's Inn,
 London Law
 D.Sc 1923 Nov London School
 of
 Economics, London 'The
 Problem of the
 Rupee - Its origin and its
 solution' was
 accepted for the degree of D.Sc.
 (Economics).
 L.L.D (Honoris Causa) 5-6-1952
 Columbia
 University, New York For HIS
 achievements,
 Leadership and authoring the
 constitution of
 India
 D.Litt (Honoris Causa)
 12-1-1953 Osmania
 University, Hyderabad For HIS
 achievements,
 Leadership and writing the
 constitution of
 India!
Name
✅ Dr.  B. R. Ambedkar✅
Hai koi mai ka lal after him

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते
व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!
खरे भारतीय असाल तर फोर्वर्ड करा..
दिनांक 31-07-16: श्री. शुभानन गांगल, जुहू, मुंबई यांचेकडून हाॅट्सअॅप पोस्ट द्वारे:

मराठीला संगणकात अत्याधुनीकता देणारे, ‘जलद सोप्पी मराठी’ हे मराठी टायपींगचे सॉफ्टवेअर, मोफत उपलब्ध केले आहे. त्याबाबतची मागणी माझ्या gangal2016@gmail.com या इमेलवर करा व मोफत मीळवा 1) मराठी टायपींगचे सॉफ्टवेअर, 2) त्याबाबतची चीत्रमय मार्गदर्शीका, 3) उपयुक्त ठरणार्‍या 34 माहीतीपुर्ण फाइल्स. असे तीन फोल्डर्स तुम्हाला मीळतील.

टप्पा 1 – प्रथम 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात सॉफ्टरवेअर डाउनलोड करा.

टप्पा 2 – नंतर 'चीत्रमय मार्गदर्शीका' नीट वाचा. त्यात  'जलद सोप्पी मराठी' इन्स्टॉल कसे करावे याची माहीती दीलेली आहे. तुम्ही ते इन्स्टॉल करण्या ऐवजी मला फोन करा. मी तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सुचना मोबाइलवरुन देइन. त्यासाठी तुमच्या सोबत कमीतकमी तीन व्यक्तींना सोबत ठेवा. त्यातील एक व्यक्ती मोबाइल वरुन माझ्याशी बोलेल, दुसरी व्यक्ती कॉम्प्युटर वा लॅपटॉप चालवेल, तीसरी व्यक्ती कागद-पेन सोबत ठेवेल. तुमचा मोबाइल लाउडस्पीकर वर ठेवा आणी माझे बोलणे रेकॉर्ड करा.

माझी मदत घेताना, मी तुम्हाला फोन ठेवायला सांगुन, मीच तुम्हाला फोन करीन. म्हणजे तुम्हाला फोनचाही खर्च  येणार नाही.

मी तुम्हाला, (1) 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन, (2) तळात येणारा 'ऑन-ऑफ'चा स्वीच नेहमी दीसण्यासाठी 'Customize Notification' साठीची तरतुद, (3) युनीकोडचे सेटींग, (4) 100 टक्के मराठी टायपींगचे प्रात्यक्षीक अशा गोष्टी करुन देइन.

टप्पा 3 – सोबत दीलेल्या ‘34 माहीतीपुर्ण फाइल्स’ च्या फोल्डर मधे, अनेक माहीतीपुर्ण गोष्टी आहेत. त्यात कीबोर्ड-लेआउट आहे. तसेच व्यंजन, स्वर, बाराखडी, जोडाक्षर, खास-जोडाक्षरे, दहा बोटांनी टायपींग करण्याचे तंत्रज्ञान अशा गोष्टींचा समावेश आहे. तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यातुन नक्की सुटतील.

एवढे फक्त एकदा केलेत की आयुष्यभर मराठी टायपींग करायला केवळ 'अॉन-ऑफ'चा स्वीच'ऑन' करा आणी '''जेथे कर्सर न्याल तेथे मराठी टाइप करा. जेव्हा 'अॉन-ऑफ'चा स्वीच 'ऑफ' असेल तेव्हा संगणक नीयमीतपणे इंग्रजीत वापरा.

'जलद सोप्पी मराठी' हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरा इतरांनाही परस्पर मोफत द्या. चला, मराठीला मोठे करुया.

हे सारे 'सर्वसमावेशक मराठी' फेसबुक ग्रुपवर https://www.facebook.com/groups/togangal/ उपलब्ध आहे. जरुर ग्रुप जॉइन करा.

कोणतीही अडचण आल्यास फोन करा शुभानन गांगल ९८३३१०२७२७

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

29-07-16: FROM DR MR RAMESH MAHADEO KADAM, DISTRICT GULBARGA:
What is the difference between http and https?

Don't know how many of you are aware of this difference,
 but it is worth sending to any that do not...

**The main difference between
http:// and https:// is It's all about keeping you secure

** HTTP stands for Hyper Text Transfer Protocol

The S (big surprise) stands for "Secure"..
If you visit a website or web page, and look at the address in the web browser,
 it will likely begin with the following: http:///. ;;
This means that the website is talking to your browser using the regular
'unsecured' language.

In other words, it is possible for someone to "eavesdrop" on your
computer's conversation with the website.
If you fill out a form on the website, someone might see
the information you send to that site.

This is why you never ever ever enter your credit card number in
 an http website! But if the web address begins with https://,
that basically means your computer is talking to the website
in a secure code that no one can eavesdrop on.

You understand why this is so important,
right?

If a website ever asks you to enter your credit card information,
you should automatically look to see if the web
address begins with https://.

If it doesn't,
You should NEVER enter sensitive information...
such as a credit card number.

PLEASE PASS IT ON

रविवार, १० जुलै, २०१६

महाराष्ट्र राज्यातील ५९ अनुसूचित जाती /जमाती ना आजपर्यंत मिळालेले प्रतिनिधित्व - 
ग्रामपंचायत स्तरापासुन ते  लोकसभा पर्यंतचे प्रतिनिधित्व  कोणास मिळाले किती वेळा मिळाले त्यांचे वर्षे निहाय व जातनिहाय माहिती संकलित करून ज्यानां प्रतिनिधित्व मिळाले आहे व जे प्रतिनिधित्वापासून वंचित राहिले आहेत.अशा समाजाला समान संधी व समतोल विकास साधण्यासाठी या माहितीची नितांत गरज आहे म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य, सभापती,जिल्हा परिषद सदस्य,सभापती,अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य ,विधानसभा अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,विरोधी पक्षनेता, विधान परिषद सभापती, अध्यक्ष ,उपाध्यक्ष,लोकसभा अध्यक्ष ,उपाध्यक्ष , लोकसभा विरोधी पक्ष नेता,राज्यसभा सभापती राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता या पदावर कोणास किती वेळा  कोणते वर्षे व त्याची पोट जाती सह माहिती द्यावी.
महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील राज्य मंत्री ,कॅबिनेट मंत्री तसेच राज्यातील विविध महामंडळाचे चेअरमन राज्य मंत्री कॅबिनेटदर्जा असलेल्या महामंडळावर आजपर्यंत कोणास संधी मिळाली किती  वेळा वर्ष निहाय व जात निहाय माहिती द्यावी.
केंद्रीय मंत्री मंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच केंद्रीय विविध महामंडळ वर संचालक, अध्यक्ष  / चेअरमनपदी (राज्यमंत्री/ कॅबिनेट दर्जा) निवड झाली त्याची नावे ,पत्ता, किती वेळा, वर्षनिहाय व जातनिहाय माहिती द्यावी.
नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेत नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक विविध समिती प्रमुख, विरोधी पक्ष नेता, गटनेता ,सभागृह नेता नगराध्यक्ष ,महापौर, उपमहापौर  म्हणून कोणाची नेमणूक झाली त्याचे संपूर्ण नाव ,पत्ता, किती वेळा, त्याचे वर्ष निहाय व जातनिहाय माहिती देण्यात यावी.
राज्यातील विविध पक्षातील विविध पदावर कोणाची नेमणूक झाली, किती वेळा, त्याची वर्ष व जातनिहाय माहिती द्यावी. 
कृपया आपण प्रत्येकाने आपल्याकडे उपलब्ध असणारी माहिती अजित  केसराळीकर मो नंबर - ९८३३१७३३१७ व बाळासाहेब कवळे मो नंबर - ९१६८१७७७११ या नंबर वर सदरील माहिती पाठवावी.

शुक्रवार, ८ जुलै, २०१६

FROM MR SONU BHATKAR THROUGH FACEBOOK

"RAVIDASIA/CHARMAKAR different names/subcaste in INDIA"

ANDHRA PRADESH-
Chamar, Mochi, Muchi, Chambhar,dhor

ASAM-
Muchi

BIHAR-
Chamar, Mochi

GUJRATH-
Bhambi,  Bhambhi,  Asadaru,  Asodi,Chamadia,  Chamar,  Chambhar, Chamgar, Haralayya, Harali, Khalpa, Machigar, Mochigar,  Madar,  Madig, Mochi,  Nalia,  Telegu  Mochi,  Kamati Mochi, Ranigar, Rohidas, Rohit, Samgar Dhor, Kakkayya, Kankayya

HARYANA-
Chamar, Jatia Chamar, Rehgar, Raigar, Ramdasi, Ravidasi, Mazhabi 

HIMACHAL PRADESH-
Chamar,   Jatia  Chamar,  Rehgar,  Raigar,  Ramdasi,  Ravidasi,Ramdasia, Mochi

JHARKHAND-
Chamar,Mochi

KARNATAKA-
Bhambi,  Bhambhi,  Asadaru,  Asodi,  Chamadia, Chamar, Chambhar, Chamgar, Haralayya,  Harali, Khalpa, Machigar, Mochigar, Madar, Madig,Mochi, Muchi, Telegu Mochi, Kamati Mochi, Ranigar, Rohidas, Rohit,Samgar, Dhor, Kakkayya, Kankayya

KERALA-
Chamar, Muchi

MADHYA PRADESH-
Chamar,  Chamari,  Bairwa,  Bhambhi,  Jatav, Mochi, Regar, Nona,Rohidas,  Ramnami,  Satnami,  Surjyabanshi, Surjyaramnami, Ahirwar,Chamar, Mangan, Raidas, Dohor

MAHARASHTRA
Bhambi,  Bhambhi,  Asadaru,  Asodi,  Chamadia,  Chamar, Chamari,Chambhar, Chamgar, Haralayya, Harali,  Khalpa,  Machigar, Mochigar,Madar,  Madig, Mochi, Telegu Mochi, Kamati  Mochi,  Ranigar, Rohidas, Nona, Ramnami, Rohit, Samgar, Samagara, Satnami, Surjyabanshi,
     Surjyaramnami, Dhor, Kakkayya, Kankayya, Dohor

MANIPUR-
Muchi, Ravidas

MEGHALAYA-
Muchi, Rishi

ORISSA-
Chamar, Mochi, Muchi, Satnami

PUNJAB-
Chamar, Jatia Chamar, Rehgar, Raigar, Ramdasi, Ravidasi, Ravidasia

 RAJASTHAN-
Chamar, Bhambhi, Bambhi, Bhambi,  Jatia,  Jatav,  Jatava,  Mochi, Raidas, Rohidas, Regar, Raigar,  Ramdasia,  Asadaru, Asodi, Chamadia,Chambhar, Chamgar,  Haralayya,  Harali,  Khalpa,  Machigai, Mochigar, Majar, Madig, Telugu  Mochi,   Kamati Mochi,  Ranigar,  Rohit,  Samgar

TAMILNADU-
Chamar, Muchi

TRIPURA-
Chamar, Muchi

UTTAR PRADESH-
Chamar, Dhusia, Jhusia, Jatava, Mochi

WEST BENGAL-
Chamar, Charmakar, Mochi, Muchi, Rabidas, Ruidas, Rishi

MIZORAM-
Muchi or Rishi

ARUNACHAL PRADESH-
Muchi or Rishi

GOA-
Chambhar

CHHATTISGARH-
Chamar, Chamari, Bairwa, Bhambhi, Jatav, Mochi, Regar, Nona, Rohidas, Ramnami, Satnami, Surjyabanshi, Surjyaramnami, Ahirwar, Chamar, Mangan, Raidas,Dohor

UTTARANCHAL-
Chamar, Dhusia, Jhusia, Jatava.