सोमवार, २३ मे, २०१६

DATE: 23.05.2016: CAREER GUIDANCE (SOURCE: CAREER VRUTTANT, LOKSATTA MUMBAI)

1) औषधनिर्माण क्षेत्रातील नव्या संधी
औषधनिर्माणशास्त्रातील शैक्षणिक अर्हतेनुसार उपलब्ध असलेल्या करिअरच्या नवनव्या संधींविषयी
http://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/new-opportunities-in-the-field-of-pharmacology-1241381/
2) नोकरीची संधी
3) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पदविका अभ्यासक्रम
4) इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीचा बी. टेक. अभ्यासक्रम
http://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-opportunities-6-1241382/
5) एमएस्सी (हॉस्पिटॅलिटी) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन: प्रवेश पात्रता परीक्षा -See more at: http://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-opportunities-6-1241382/#sthash.ZcXQUiiV.dpuf
6) अ‍ॅकेडमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्चचे अभ्यासक्रम - See more at: http://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-opportunities-6-1241382/#sthash.ZcXQUiiV.dpuf
7) मुंबई विद्यापीठात स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षणवर्ग
मुंबई विद्यापीठ प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमीची स्थापना २००३ साली झाली. याअंतर्गत यूपीएससी/ एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी ८० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. पात्रता : पदवी उत्तीर्ण. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात सहभागी होण्यासाठी प्रवेश परीक्षा अर्ज २९ जून २०१६ पर्यंत भरावेत. संपर्क : प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी, मुंबई विद्यापीठ, जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, खोली क्र. ४,विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई- ४०००९८. वेळ सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत. संकेतस्थळ:www.mu.ac.in/faculty/others/aas/profile html

विलास नामदेवराव व्हटकर
बी.एस.सी.(ऑनर्स), एम.एस.डब्ल्यू.
समाजसेवक व वरिष्ठ व्यवस्थापक(प्रशासन व कार्मिक)(सेवानिवृत्त)
गोरेगाव, मुंबई, भ्रमणध्वनी – ९८६९३८८३०३
Blog -http://vilasvhatkar.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा