रविवार, १९ जून, २०१६

26-03-16: FROM MAHENDRA B ASHTEKAR

 ₹.7000 कोटी आणि विजय मल्ल्या आता हे अगदी सर्वांना माहिती झाले आहेत. तुम्हाला काय वाटते विजय मल्ल्या हा सर्वात मोठा डिफाल्टर आहे का ... ?

खाली काही जणाची यादी देत आहे की ज्यात त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम .. ही रक्कम आहे कोटीमधे :

10. GVK Reddy (GVK Group) = 33933 Crores

9. Venugopal Dhoot (Videocon Group) = 45405 Crores

8. L. Madhusoodan Rao (Lanco Group) = 47102 Crores

7. G M Rao (GMR Group) =  47976 Crores

6. Sajjan Jindal (JSW Group) = 58171 Crores

5. Manoj Gour (Jaypee Group) = 75163 Crores

4. Gautam Adani (Adani Group) = 96031 Crores

3. Shashi Ruia & Ravi Ruia (Essar Group) = 101000 Crores

2. Anil Aggarwal (The Vedanta Group) = 103000 Crores

And  Finally

1. Anil Ambani  (Reliance Group) = 125000 Crores

आणि हो... ह्या सर्व पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत
आणि ह्या सर्वानी लोन कुठून घेतले... अर्थातच बैंकाकडून.
आता प्रश्न उरतो की कितपत सुरक्षीत आहे आम जनतेचा पैसा... ह्या बैंकामधे..

आपण सर्व भारतीय आपला कष्टाचा पैसा ठेवतो विश्वासाने "बँकेत". अगदी प्रगाढ़ विश्वास असतो आमचा....
पण तुम्हीच ज़रा शांत डोक्याने विचार करा...

पैसा अश्या ठिकाणी गुंतवा की जिथे भारत सरकारची गारंटी आहे .. तुमच्या प्रत्येक रुपयासाठी.
आणि अशी गारंटी / ग्वाही / खात्री आहे फ़क्त "LIC" मधे.
आणि बैंकेत गारंटी आहे फ़क्त आणि फ़क्त 1 लाखाची.
जाणीव करून दया ह्या कटु-सत्याची....

आपणच निर्णय घ्या ..
कुठे गुंतवायचा आपला कष्टाचा पैसा..
शेवटी
"मर्जी है आपकी... आखिर पैसा भी तो है आपका"

आम्ही फ़क्त सत्य तुमच्या समोर ठेवणार.
Our LIC the Best and Trustable.
धन्यवाद.
FROM MR ASHTEKAR MAHENDRA B
03-04-16: PREPARE YOURSELF FOR A REVOLUTION IN FINANCIAL MARKET
WHICH NEVER HAPPENED IN THE HISTORY OF MANKIND

Recently, Mr. Nandan Nilkeni, a founder team member of Infosys and generator of the concept of Aadhar made one presentation of the impact this Aadhar linked cell phone will create and revolutionize the market in general and finance market in particular in India / world is a worth watching clip. I think the presentation of those 30 minutes will make you spell bound and speechless. How the technology is going to change the way we live in this world since the decades.... Major highlights of the presentation are as under.

1.There will be a massive disruption in financial services on back of technology revolution.

2.The telecom revolution has changed the desktop based environment to mobile interned based environment.

3.“Whats App movement” is the concept to understand this revolution because today 30 billion messages in a day are passed through Whats App in the world surpassing the SMS by large margin. This Whats App movement like revolution is going to take place in the world of finance making the concept of traditional banking and lending to go away.

4.We are moving from cash based society to cashless and digital society very very fast. Today India has more 900 million mobile users (More than 90 crores) which is a record in itself. The Aadhar when linked with the mobile set with IRIS authentication on will change the world we live in.

5.Today electronic clearing service NEFT-RTGS and IMPS have overtaken traditional payment system. With these 900 million mobile users, a mega trend is underway, which we are unable to apprehend. To put it in simple words, every mobile user will be an ATM.

6.When IRIS authentication (Biometric authentication linked with Aadhar server) will be on, the 900 million mobile users will be able to have online kyc, online authentication, online payment and online receipt on the basis of Unified Payment Interface (UPI). Smart phone will replace all type of debit and credit cards and Paytm like system will be fully operational. Physical cash to digital cash and digital cash to physical cash convertibility will be a game changer. Digital wallet and digital locker will revolutionize the security system. Enabling pear to pear payment system will do away many intermediaries and will be reimagining the infrastructure we have at present.

7.The whole process will lead to explosion of innovation, death of many businesses and birth of new ventures and business. India will become data scare to data rich country in five years in both, on consumer and business side. Credit process and credit appraisal will become obsolete and online loan payment will become possible. Think of 900 million people coming on one platform and remain connected!!! Almost all functions of the bank, government and taxation department will be done by Aadhar linked phones. This is even more important in the sense that IRIS authentication on cell phone is available only in India, no one has this system in the world!!!

8.Friends, this is not far away because the IRIS authentication on cell phone is practically started and will become a mass reality soon. So prepare yourself to live in the digitalized India with absolute transparency, no paper work, no bureaucratic intervention, no tax terrorism and much much more.

Watch "Disruption in Financial Services: Nandan Nilekani at TiE LeapFrog" on YouTube - https://youtu.be/aGM5TvAUF00
02-05-16: FROM MR GANESH APPAJI SONAVANE, KANDIVALI, MUMBAI :

आशीष कुमार एका खासगी कंपनीत मॅनेंजर आहेत. आशीष एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वाॅईप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कटले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर आशीष संबंधीत बँकेत गेले आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्यांना 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त. जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल. माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेप्समध्ये...

सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात -

1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कटले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाही, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये/दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.

2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते.
                                                                                  स्टेप 1 - एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी. एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो.                                                        
स्टेप 2 - ट्रांझ्याक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॉझेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.                            
स्टेप 3 - बॅक मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची परत पावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भभरपाईसाठी खुप महत्वाची आहे. 
स्टेप - 4 तक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास अॅनेक्श्चर - 5 फॉर्म (http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.
ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.
स्टेप - 5 बँक अॅनेक्श्चर - 5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रती दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.                       
असे समजून घ्या तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला अॅनेक्श्चर - 5 भरला आहे आणि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल.                                                                   स्टेप - 6 जर बँक पेनाल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.
फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...
स्टेप - 7
- तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.
- बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.
- बँकेची चुकी असल्यास बँकेला भरपाई देण्यात आरबीआय सांगेल.
बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. कृपया इतर ग्रुप्सवर शेअर करा.
जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करून सोडावे।
सकळ जण।।
*सभी बैंक ने यह सुविधा शुरू की है…* 

आपको अपने बैंक खाते के साथ रजिस्टर्ड मोबाइल नंबर से अपने बैंक के निचे दिए गए मोबाइल नंबर पर कॉल करनी है कॉल अपने आप कट जाएगी और आपके बैंक बैलेंस की जानकारी आपके फ़ोन पर SMS में आ जाएगी| अब आपको अपने बैंक बैलेंस जानने के लिए अपने ATM
की ट्रानसेक्शन को व्यर्थ करने की जरुरत नहीं है

1. Axis Bank – *09225892258*
2. Andhra Bank – *09223011300*
3. Allahabad Bank – *09224150150*
4. Bank of Baroda – *09223011311*
5. Bhartiya Mahila Bank – *09212438888*
6. Dhanlaxmi Bank – *08067747700*
7. IDBI Bank – *09212993399*
8. Kotak Mahindra Bank – *18002740110*
9. Syndicate Bank – *09664552255*
10. Punjab National Bank - *18001802222*
11. ICICI Bank – *02230256767*
12. HDFC Bank – *18002703333*
13. Bank of India – *02233598548*
14. Canara Bank – *09289292892*
15. Central Bank of India – *09222250000*
16. Karnataka Bank – *18004251445*
17. Indian Bank – *09289592895*
18. State Bank of India – 
Get the balance via IVR
*1800112211 & 18004253800*
19. Union Bank of India – *09223009292*
20. UCO Bank - *09278792787*
21. Vijaya Bank – *18002665555*
22. Yes Bank – *09840909000*
23. South Indian Bank- *0922300848*
24. Bank of Maharashtra- *9222281818*

*अच्छी खबर हमेशा दुसरो के साथ शेयर करनी चाहिए...*

बुधवार, १५ जून, २०१६

⁉❌⁉❌⁉❌⁉❌⁉

*Do we know actual full form of some words???* 
*🔗News paper =* 
_North East West South past and present events report._
*🔗Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
*🔗Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
*🔗Joke =*
_Joy of Kids Entertainment._
*🔗Aim =*
_Ambition in Mind._
🔗Date =
_Day and Time Evolution._
*🔗Eat =*
_Energy and Taste._
*🔗Tea =*
_Taste and Energy Admitted._
*🔗Pen =*
_Power Enriched in Nib._
*🔗Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._

*🔗SIM =*
_Subscriber Identity Module_

*🔗etc. =*
_End of Thinking Capacity_
*🔗OK =*
_Objection Killed_

*🔗Or =*
_Orl Korec (Greek Word)_

*🔗Bye =*♥
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know -*       👌👌👌👌👌👌👌👌

सोमवार, १३ जून, २०१६

महाराष्ट्रातील केवळ महारांनीच बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही तर अनुसूचित जातींच्या ५९ जातीगटापैकी तब्बल ५० जातीगटांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे . 

भारतीय जनगणना २०११ नूसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची विविध धर्मातील एकूण लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार ८९८ आहे . त्या पैकी ...

१ ) हिंदू [ अजा ] ८० लाख ६० हजार १३० , 

२ ) शीख [ अजा ] ११ हजार ४८४ आणि 

३ ) बौद्ध [ अजा ] ५२ लाख ४ हजार २६४ एवढी आहे . 

बौद्ध धर्म स्विकारणाऱ्या ( अ जा ) आणि त्यांची एकूण संख्या ...

१ ) अगेर ..७५ .

२ ) अनमुक ..११ .

३ ) अरया माला ..५ .

४ ) अरवा माला ..२ .

५ ) बहना , बहाना ..४१ .

६ ) बाकड बंत ..२१२ .

७ ) बलाही , बलाई.. ४३६ .

८ ) बसोर,बुरुड,बंसोर,बन्सोडी ४६५.

९ ) बेडाजंगम , बुड्गाजंगम ६९० .

१० ) बेडर ..७१ . 

११ ) भाम्बी , भाम्भी असोडी , चामदिया , चमार , चमारी , चांभार, हरलाय्या , हरली , खापा , माचीगर , मादार , मादिगमोची , तेलुगु मोची , कामाटी मोची , रानिगार , रोहिदास , नोना , रामनामी , रोहित , समगार , सुर्यबंशी - १७,४१२ .

१२ ) भंगी,मेहतर, ओलगना,रुखी , मालकाना, हलालखोर, लालबेगी , बाल्मिकी,कारोर,झाड्गल्ली-१७३२ .

१३ ) बिन्डला - १८ .

१४ ) बयागारा - २८ .

१५ ) चलवादी , चान्नय्या - ४८२ . 

१६ ) चेन्ना दासर , होलया दासर , होलेय्या दासरी - ८ . 

१७ ) डक्कल , डक्कलवार - १४ . 

१८ ) ढोर, कक्कय्या , कनकय्या दोहोर - ८३३ . 

१९ ) डोम , डूमार - ९१ .

२० ) एल्लामावर , येल्लाम्माला , येल्लामालावंदलू - १७ .

२१ ) गंडा , गंडी - २३ . 

२२ ) गारोडू , गारो - २६ . 

२३ ) घासी , घासिया - ३ . 

२४ ) होलसर, हसलर, हलास्वार- ३. 

२५ ) होलार , वल्हार - ९२९. 

२६ ) होलया , हॉलेर , होलेया , होलीया - ८५६. 

२७ ) कैकाडी - ११०. 

२८ ) कटिया , पाठरीया - १२२. 

२९ ) खनगर , कनेरा , मिर्धा - २६ . 

३० ) खाटिक,चिक्वा, चिकवी- ५४३. 

३१ ) कोरी - ४५१. 

३२ ) लिंगडेर - २९. 

३३ ) मादगी - २९०२.

३४ ) मादिगा - ११९. 

३५ ) महार , मेहरा , तराळ , धेगुमेगु-४९,४३,८२१. 

३६ ) मह्यावांशी , धेड , वनीकर , मारू वनकर -  १२९. 

३७ ) माला - ३६२. 

३८ ) माला दासरी - ४१. 

३९ ) माला जंगम - ४६. 

४० ) माला साले , नेटकनी - १९. 

४१ ) मांग , मातंग,  मिनी मादिग , दखनी मांग , मांग म्हशी , मदारी गारुडी , राधे मांग - ३५,८३१. 

४२ ) मांग गारोडी, मांग गारुडी-२१७. 

४३ ) मन्ने - ४३. 

४४ ) मस्ती - ६९. 

४५ ) मेघवाल , मेंघवार - १०८. 

४६ ) मुक्री - ४ . 

४७ ) नादिया , हाडी - ३ . 

४८ ) सांसी - ८ . 

४९ ) शेणवा,चेनवा,सेदमा,रावत-६. 

५० ) तुरी - ३५ .

५१ ) इतर अनुसूचित जाती - १,९४,४८ . 

यावरून असे लक्षात यते की , महाराष्ट्रातील केवळ महार जातिनेच बौद्ध धर्म स्विकारला नाही तर चर्मकार , मातंग आणि इतर अनुसूचित जातींनी सुध्दा बौद्ध धर्मांतर केलेले आहे . तथा त्यांची संख्या वाढ करण्याची आवश्यकता आहे . अनुसूचित जातींच्या धर्मांतराची लीगल आयडिया म्हणजेच........

जाती सहीत बौद्ध धर्मांतर म्हणजेच.......

बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट

लीगल आणि सम्यक

धर्मांतर मिशन .

जय रविदास जी ! जय भीम !

अच्युत भोईटे , बी कॅाम एम बी ए 
दि बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट मिशन ॲाफ इंडिया . 
मो. ९८७०५८०७२८ .

CERTIFICATE OF REGISTRATION OF MARRIAGE BUREAU VALID UPTO 02.06.2018