सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन ऑक्टोबर १९८० ते आजतागायत माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या १०% रक्कम मी गरजु गोरगरीबांसाठी खर्च केली आहे व या पुढेही खर्च करत राहणार आहे.
दि. 20.05.2016 रोजी माझ्याकडे एकुण 1970 लोकांचे ईमेल आयडी आहेत, पैकी SC - ढोर/कक्कय्या समाज 1490 लोकांचे(343 स्त्री व 1147 पुरुष), चर्मकार समाज 48 स्त्री-पुरुषांचे, बौद्ध समाज 45 स्त्री-पुरुषांचे, मातंग समाज 4 स्त्री-पुरुषांचे, खाटीक समाज 1 पुरुषाचा, इतर मागास वर्गीय 5 पुरुषाचा व इतर सर्व वर्गातील मराठी भाषिक 315 स्त्री-पुरुषांचे व 62 अमराठी भाषिक स्त्री-पुरुषांचे ईमेल आयडी आहेत व सर्व समाजाच्या 1080 लोकांचे व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहेत. दिवसेंदिवस मी यामध्ये वाढ करत आहे. या यादिमध्ये खेडी, शहरे, तालुक्याची व जिल्ह्याची ठिकाणे, महानगरे, भारतातील राज्यांच्या राजधान्या व जगभरस्थीत भारतीयांचा समावेश आहे.
समाजातील सर्व जाती धर्माच्या 8000 लोकांची वैयक्तिक माहिती मी गोळा केली आहे.
कौतुक/कृतज्ञता/सत्कार: लाभार्थ्यांचे व जनतेचे कौतुकाचे व कृतज्ञतेचे ईमेल, व्हॉट्सअप पोस्टस व फोन मला येत असतात व स्वयंसेवी संस्था त्यांच्या कार्यक्रमामध्ये माझा सत्कार करत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा