बुधवार, १५ जून, २०१६

⁉❌⁉❌⁉❌⁉❌⁉

*Do we know actual full form of some words???* 
*🔗News paper =* 
_North East West South past and present events report._
*🔗Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
*🔗Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
*🔗Joke =*
_Joy of Kids Entertainment._
*🔗Aim =*
_Ambition in Mind._
🔗Date =
_Day and Time Evolution._
*🔗Eat =*
_Energy and Taste._
*🔗Tea =*
_Taste and Energy Admitted._
*🔗Pen =*
_Power Enriched in Nib._
*🔗Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._

*🔗SIM =*
_Subscriber Identity Module_

*🔗etc. =*
_End of Thinking Capacity_
*🔗OK =*
_Objection Killed_

*🔗Or =*
_Orl Korec (Greek Word)_

*🔗Bye =*♥
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know -*       👌👌👌👌👌👌👌👌

सोमवार, १३ जून, २०१६

महाराष्ट्रातील केवळ महारांनीच बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही तर अनुसूचित जातींच्या ५९ जातीगटापैकी तब्बल ५० जातीगटांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे . 

भारतीय जनगणना २०११ नूसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची विविध धर्मातील एकूण लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार ८९८ आहे . त्या पैकी ...

१ ) हिंदू [ अजा ] ८० लाख ६० हजार १३० , 

२ ) शीख [ अजा ] ११ हजार ४८४ आणि 

३ ) बौद्ध [ अजा ] ५२ लाख ४ हजार २६४ एवढी आहे . 

बौद्ध धर्म स्विकारणाऱ्या ( अ जा ) आणि त्यांची एकूण संख्या ...

१ ) अगेर ..७५ .

२ ) अनमुक ..११ .

३ ) अरया माला ..५ .

४ ) अरवा माला ..२ .

५ ) बहना , बहाना ..४१ .

६ ) बाकड बंत ..२१२ .

७ ) बलाही , बलाई.. ४३६ .

८ ) बसोर,बुरुड,बंसोर,बन्सोडी ४६५.

९ ) बेडाजंगम , बुड्गाजंगम ६९० .

१० ) बेडर ..७१ . 

११ ) भाम्बी , भाम्भी असोडी , चामदिया , चमार , चमारी , चांभार, हरलाय्या , हरली , खापा , माचीगर , मादार , मादिगमोची , तेलुगु मोची , कामाटी मोची , रानिगार , रोहिदास , नोना , रामनामी , रोहित , समगार , सुर्यबंशी - १७,४१२ .

१२ ) भंगी,मेहतर, ओलगना,रुखी , मालकाना, हलालखोर, लालबेगी , बाल्मिकी,कारोर,झाड्गल्ली-१७३२ .

१३ ) बिन्डला - १८ .

१४ ) बयागारा - २८ .

१५ ) चलवादी , चान्नय्या - ४८२ . 

१६ ) चेन्ना दासर , होलया दासर , होलेय्या दासरी - ८ . 

१७ ) डक्कल , डक्कलवार - १४ . 

१८ ) ढोर, कक्कय्या , कनकय्या दोहोर - ८३३ . 

१९ ) डोम , डूमार - ९१ .

२० ) एल्लामावर , येल्लाम्माला , येल्लामालावंदलू - १७ .

२१ ) गंडा , गंडी - २३ . 

२२ ) गारोडू , गारो - २६ . 

२३ ) घासी , घासिया - ३ . 

२४ ) होलसर, हसलर, हलास्वार- ३. 

२५ ) होलार , वल्हार - ९२९. 

२६ ) होलया , हॉलेर , होलेया , होलीया - ८५६. 

२७ ) कैकाडी - ११०. 

२८ ) कटिया , पाठरीया - १२२. 

२९ ) खनगर , कनेरा , मिर्धा - २६ . 

३० ) खाटिक,चिक्वा, चिकवी- ५४३. 

३१ ) कोरी - ४५१. 

३२ ) लिंगडेर - २९. 

३३ ) मादगी - २९०२.

३४ ) मादिगा - ११९. 

३५ ) महार , मेहरा , तराळ , धेगुमेगु-४९,४३,८२१. 

३६ ) मह्यावांशी , धेड , वनीकर , मारू वनकर -  १२९. 

३७ ) माला - ३६२. 

३८ ) माला दासरी - ४१. 

३९ ) माला जंगम - ४६. 

४० ) माला साले , नेटकनी - १९. 

४१ ) मांग , मातंग,  मिनी मादिग , दखनी मांग , मांग म्हशी , मदारी गारुडी , राधे मांग - ३५,८३१. 

४२ ) मांग गारोडी, मांग गारुडी-२१७. 

४३ ) मन्ने - ४३. 

४४ ) मस्ती - ६९. 

४५ ) मेघवाल , मेंघवार - १०८. 

४६ ) मुक्री - ४ . 

४७ ) नादिया , हाडी - ३ . 

४८ ) सांसी - ८ . 

४९ ) शेणवा,चेनवा,सेदमा,रावत-६. 

५० ) तुरी - ३५ .

५१ ) इतर अनुसूचित जाती - १,९४,४८ . 

यावरून असे लक्षात यते की , महाराष्ट्रातील केवळ महार जातिनेच बौद्ध धर्म स्विकारला नाही तर चर्मकार , मातंग आणि इतर अनुसूचित जातींनी सुध्दा बौद्ध धर्मांतर केलेले आहे . तथा त्यांची संख्या वाढ करण्याची आवश्यकता आहे . अनुसूचित जातींच्या धर्मांतराची लीगल आयडिया म्हणजेच........

जाती सहीत बौद्ध धर्मांतर म्हणजेच.......

बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट

लीगल आणि सम्यक

धर्मांतर मिशन .

जय रविदास जी ! जय भीम !

अच्युत भोईटे , बी कॅाम एम बी ए 
दि बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट मिशन ॲाफ इंडिया . 
मो. ९८७०५८०७२८ .

CERTIFICATE OF REGISTRATION OF MARRIAGE BUREAU VALID UPTO 02.06.2018

रविवार, १२ जून, २०१६

मुंबई लोकसत्ता मार्ग यशाचा लेखमालिका - लेख क्रमांक १ ते ६० दिनांक १४-०४-२०१६ ते १२-०६-२०१६

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरनिवडीची दिशा सुस्पष्ट व्हावी
1) संधी प्रत्येकालाच आहे, मात्र..
2) प्रवेशाचे निकष..
एखाद्या अभ्यासक्र माला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची आवड, त्या विषयातील गती समजून घेणे आवश्यक असते.
3) व्यवस्थापनाचा अद्ययावत अभ्यासक्रम
4) एमबीए: डय़ुएल डिग्री
5) देशसेवेचा राजमार्ग
6) भारतीय लष्करातील प्रवेश
7) अपंगांसाठी प्रशिक्षण संधी
8) अन्न-तंत्रज्ञानाविषयी सारे काही..
9) हॉटेल अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट
‘बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाविषयी..
10) हॉस्पिटॅलिटी अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मॅनेजमेंट
अभ्यासक्रमासह राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची आणि प्रशिक्षणसंस्थांची सविस्तर माहिती..
11)  सागरी लाटांवर स्वार व्हा!
आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुख्यत्वे सागरी मार्गानेच होतो. यात मरिन इंजिनीअर महत्त्वाची भूमिका बजावतात.
12) नॉटिकल सायन्स आणि नेव्हल आर्किटेक्चर अभ्यासक्रम
इंडियन मेरिटाइम विद्यापीठाच्या अंतर्गत स्कूल ऑफ नॉटिकल सायन्स
13) नौकानयन प्रशिक्षणक्रम
नौकानयन अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आघाडीच्या प्रशिक्षणसंस्था आणि तेथील उपलब्ध अभ्यासक्रमांविषयी..
14) पर्यटनातील एमबीए!
ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
15) सांख्यिकी शास्त्रातील करिअर
सांख्यिकी विषयाचे शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन उपलब्ध असणाऱ्या द इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या जागतिक कीर्तीच्या संस्थेतील अभ्यासक्रमांचा परिचय..
16) सांख्यिकीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम
सांख्यिकी विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख
17) विज्ञान संशोधनाकडे वळणारी वाट
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च अर्थात ‘आयसर’ या संस्थेच्या बीएस-एमएस या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेविषयी
18) मूलभूत विज्ञानातील संशोधन संधी
मूलभूत विज्ञान शाखांमधील एकात्मिक एम.एस्सी.अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
19) क्रीडा प्रशिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी
क्रीडा प्रशिक्षण क्षेत्राकडे वळणाऱ्यांसाठी नेताजी सुभाष राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेच्या विविध कॅम्पसमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची इत्थंभूत माहिती
20) इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम
इव्हेंट मॅनेजमेंट विषयक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची आणि असे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची सविस्तर माहिती
21) ‘इव्हेन्ट मॅनेजमेन्ट’मधील करिअर संधी
जोमाने वाढणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या क्षेत्रातील करिअर संधींचा आणि या क्षेत्राशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांचा घेतलेला वेध
22) विधि शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा
विधि अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य ठरणाऱ्या महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षांची माहिती
23) क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रम
क्रीडा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर परिचय तसेच क्रीडा विषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमांची तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची ओळख
24) सागरी आतिथ्यसेवा अभ्यासक्रम
सागरी वाहतुकीदरम्यान कॅटिरग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा या विषयात प्रशिक्षण प्राप्त मनुष्यबळाला असलेली वाढती मागणी लक्षात घेत या विषयाशी संबंधित वैशिष्यपूर्ण अभ्यासक्रमांची व प्रशिक्षण संस्थांची माहिती
25) मानव्यशास्त्रातील संधी
मानव्यशास्त्राशी निगडित विषयांमध्ये नव्या करिअर संधी निर्माण होत आहेत. या संबंधित विविध अभ्यासक्रमांची व संधींची माहिती
26) विकासाचा अभ्यास
सामजिक विकासाशी संबंधित विविध पैलूंचे विश्लेषण करणाऱ्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख
27) केंद्रीय विद्यापीठातील एकात्मिक अभ्यासक्रम्
28) ‘आयडीसी’चे डिझाइनविषयक अभ्यासक्रम
मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या इंडस्ट्रियल ट्रेिनग सेंटरमधील डिझाइन विषयक विविध अभ्यासक्रमांची आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती
29) मुलींसाठी सैनिकी शिक्षण
भारतीय नौदलात युवतींसाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधींची ओळख आणि कित्तूर येथील स्कूल ऑफ गर्ल्स या निवासी सैनिकी शाळेच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती
30) डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील नवनव्या करिअर संधींची ओळख
31) ‘डिजिटल मार्केटिंग’ अभ्यासक्रम
डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची माहिती
32) फॅशन स्टायलिस्ट व्हायचंय?
फॅशन स्टायलिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या करिअरमध्ये आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची आणि उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती
33) अभियांत्रिकीचे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम
देशभरातील काही निवडक विद्यापीठांच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत सुरू झालेल्या काही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
34) ‘गालिचा निर्मिती’ विषयक अभ्यासक्रम
35) मार्केटिंगची दुनिया
36) मार्केटिंग आणि ब्रँडिंग
 मार्केटिंग आणि ब्रँडिंग विषयक अभ्यासक्रम विविध अभ्यासक्रमांची ओळख
37) रोबो तंत्रज्ञानातील करिअर संधी
 रोबो तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर ओळख
38) फॅशन उद्योगातील कौशल्यनिर्मिती
फॅशन उद्योगाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची ओळख
39) फॅशन उद्योग आणि तंत्रज्ञान
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती
40) वैमानिक व्हायचंय?
वैमानिक होण्यासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
41) वाणिज्य क्षेत्रातील संधी
वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअर संधींचा वेध
42) माध्यमांच्या जगात
भारतीय मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रांतील नवनव्या संधींचा मागोवा आणि या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची ओळख
43) पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास
पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक्रम, उपलब्ध शिक्षणसंस्था आणि करिअर संधींचा आढावा
44) माहिती तंत्रज्ञानाचे विश्व
माहिती-तंत्रज्ञानातील विविध संधींची आणि अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख
45) वेडिंग प्लानर
लग्नसोहळ्याच्या आयोजनाच्या सर्व बाजू सांभाळणाऱ्या वेडिंग प्लानर या आगळ्यावेगळ्या करिअर संबंधित अभ्यासक्रमांची माहिती
46) रुग्णालय व्यवस्थापन अभ्यासक्रम
वेगाने विस्तारणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापन क्षेत्रासंबंधीच्या अभ्यासक्रमांची आणि हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची ओळख
47) पुष्पशेतीतील करिअर संधी
फुलांच्या शेतीला मोठी मागणी असून यासंबंधित करिअरमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती देत आहेत
48) कलावंतांसाठी पाठय़वृत्ती योजना
संगीत, नृत्य व अन्य ललित कलांमधील पारंगत कलावंतांसाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती
49) डीजे व्हायचंय?
डीजे होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संस्थांनी विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याविषयी अधिक माहिती
50) ज्वेलरी डिझाइन
ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्राशी संबंधित करिअर संधींचा आढावा आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती
51) शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संधी
शास्त्रीय नृत्याचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या आघाडीच्या संस्थांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
52) शास्त्रीय संगीताचे अभ्यासक्रम
शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती
53) मनोरंजन क्षेत्रातील संधी
जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी यांसारख्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
54) सागरी जैवशास्त्राचा अभ्यास
सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि करिअर संधींची ओळख
55) ग्राफिक डिझाइनचे अभ्यासक्रम
जाहिरात, जनसंपर्क, प्रसिद्धी माध्यम अशा अनेक क्षेत्रांत संधी असणाऱ्या ग्राफिक डिझायनशी संबंधित विविध अभ्यासक्रम
56) सिनेछायाचित्रणासाठी संधी
कला आणि तंत्रज्ञानाचा उत्तम संयोग असणाऱ्या सिनेछायाचित्रणाच्या अभ्यासक्रमाविषयी
57) योग साधनेतील अभ्यासक्रम
योगगुरू, योगतज्ज्ञ आणि या क्षेत्रातील व्यवस्थापन याविषयीचे अभ्यासक्रम आणि संधींविषयी
58) नवे अभ्यासक्रम, नव्या संधी
नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबत रोजगार-स्वंयरोजगारासाठी काही वेगळे अभ्यासक्रम
59) परदेशातील शिक्षण आणि नियम
परदेशात खास करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या नियमांची आणि शिष्यवृत्तीची माहिती
60) परदेशातील शिक्षण, पूर्वपरीक्षा
परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षांची सखोल माहिती
समाप्त

शनिवार, ११ जून, २०१६

🌺 *जीवनातील*  *सात* *सत्य* 🌺

*आरसा* :- खोटे बोलु देत नाही;
*ज्ञान* :- घाबरवू देत नाही;
*अध्यात्म* :- मोहपाशामध्ये अडकवत नाही;
*सत्य* :- कमकुवत होऊ देत नाही;
*प्रेम* :- द्वेष करू देणार नाही;
*विश्वास* :- दुःखी होऊ देणार नाही आणि
*कर्म* :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही.

गुरुवार, ९ जून, २०१६

                      कालची पोस्ट 
DATE: 08-06-16: FROM MR AJIT PIRAJI KESRALIKAR, ANDHERI, MUMBAI:

समाजकल्याण शासकीय वसतिगृह प्रवेशाचे दि.1/6/2016 ते दि.15/6/2016 पर्यंत अर्ज वाटप होत आहे. सदर अर्ज दि. 20/6/2016 पर्यंत स्वीकृत  करण्यात येणार आहेत. 1 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या हुशार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अवश्य कळवा. संबंधित तालुक्याचे समाजकल्याण वसतिगृहात चौकशी करावी.

                     आजची पोस्ट 
DATE: 09-06-16: FROM MR YASHWANTRAO MORE, MUMBAI

महाराष्ट्र शासनाने आॅफ लाईन ऐवजी आॅनलाईन अर्ज घेण्याचा निर्णय काल दि. 08-06-16 रोजी घेतला आहे. तरी संबंधितानीं http://mahaechol.gov.in या संकेतस्थळावरील वसतिगृह प्रवेश यालिंकवर अर्ज भरावेत.  
DATE: 09-06-16: FROM MR MAHENDRA BABURAO ASHTEKAR, KANDIVALI, MUMBAI :

 📢📢 📢 *आपला पण 👇🏻 नंबर लागतो का?*  😷😷

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्व्हे केला. निष्कर्ष खालीलप्रमाणे अतिशय धक्कादायक होते.
👉 ६७% भारतीय हे  *इन्शुरन्सला गुंतवणुक* समजतात.
👉सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.
👉 *रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २%*  भारतीय निघाले.
👉म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे *२२% भारतीय एसआयपी हे  एका योजनेच नाव अाहे*अस समजतात.
👉अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.
👉६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर *म्युचल फंङची पाॅलीसी घेतली* अस म्हणतात. ते म्युचल फंङ म्हणजे इंशुरंस मधिलच एक पाॅलीसीसारखा प्रकार अाहे अस समजतात.
👉 *टॅॅक्स फ्री हा बाॅंङ ८0 C प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६%*  भारतीय अाढळुन आले.
👉 *९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ०८ % लोक निवृत्तीजीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंस पाॅलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ४.५% पेक्षाही कमी असतो.*
👉संपुर्ण *फायनान्शियल प्लॅनिंग करणार्‍या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी* आढळुन आली.
👉*भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात*.जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हाॅस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.
👉भारतात *साधारण विमा घेणार्‍यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले*. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कङुन रोजगार मिळतो. *आपल्या गुंतवणुकदारांना ४-५% परतावा देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे* .
पोस्टल लाईफ घेणार्‍याची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे.
👉भारतातील *म्युचल फंङ इंङस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंत्रक असली तरी भारतातील फक्त ३% लोकच यात गुंतवणुक करतात*.म्युचल फंङ  *वितरकांचा प्रचंङ अभाव याच प्रमुख कारण असुन त्याची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त १.१० लाख इतकीच आहे. त्यातील फक्त २४००० प्रत्यक्ष काम करताना आढळतात.* त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंत्रक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही. शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंत्र्य नाही. म्युचल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक ही १४.५ लाख करोङ रु. इतकी आहे.
👉५४ ईसी बाॅंङ, इंफ्रा बाॅंङ, पीएमएस, काॅर्पोरेट एफङी इ. फायनान्शियल प्राॅङक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत.
👉 *भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारापैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या ३७ वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात* . भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंत्रक सेबी सपशेल अपयशी ठरले आहेत अस मत सर्व्हे करणार्‍या तज्ञांनी माङंले.

आर्थिक साक्षर व्हा 🙏🏻