दिनांक : 19-03-16: श्री. विलास नामदेवराव व्हटकर, गोरेगाव, मुंबई(सध्या नाॅयडा येथे) यांचे कडून:
कृपया महाराष्ट्र शासनाच्या रोजगारासंदर्भातील खालील सेवेचा अवश्य लाभ घ्या:
रोजगारासंदर्भात आता हेल्पलाईन - सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्ते, प्रशिक्षण संस्था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्या स्वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण व त्यांना सहाय्य करण्यासाठी नविन हेल्पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा